ऊत्कृष्ठाकडे वाटचाल या रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल सुरू असलेली आपली शाळा smt k.n.k.p.k.v satral....... या शाळेतील पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचे विचारांची देवाण घेवाण व्हावी व इतर ज्ञानात्मक घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न.. या सर्व आनंददायी गोष्टींमध्ये आम्ही आपल्या सहभागाची आतुरतेने वाट पाहत आहोत....आपल्या आशीर्वादाची.... प्रेमाच्या दोन शब्दांची.... शाबासकीची....! आम्ही सदैव आपल्या प्रेमाचे भुकेले आहोत....! आपले गुरुकुलच्या ब्लॉगवर हार्दिक स्वागत आहे
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाऊत्कृष्ठाकडे वाटचाल या रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल सुरू असलेली आपली शाळा smt k.n.k.p.k.v satral.......
उत्तर द्याहटवाया शाळेतील पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचे विचारांची देवाण घेवाण व्हावी व इतर ज्ञानात्मक घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न..
या सर्व आनंददायी गोष्टींमध्ये आम्ही आपल्या सहभागाची आतुरतेने वाट पाहत आहोत....आपल्या आशीर्वादाची.... प्रेमाच्या दोन शब्दांची.... शाबासकीची....!
आम्ही सदैव आपल्या प्रेमाचे भुकेले आहोत....!
आपले गुरुकुलच्या ब्लॉगवर हार्दिक स्वागत आहे