प्रकल्पाची उद्दिष्टे


प्रकल्पाची उद्दिष्टे
1.      प्रज्ञेचा शोध घेणे.
2.      गुणवत्तेत वाढ करणे.
3.      स्वंय-अध्ययनाची सवय लावणे.
4.      उपक्रमशीलता निर्माण करणे.
5.      विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करणे.
6.      ज्ञानात्मक पातळीवर बदल घडवून आणणे.
7.      शारीरिक बौद्धिक व सामाजिक विकास करणे.
8.      विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे.
9.      स्वावलंबाचे महत्व समजावणे.
10.                  विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचा शोध घेणे.
11.                  विद्यार्थ्यांमधील कला,क्रीडा,लेखन,वाचन,वक्तृत्व,नाट्य.इ.गुणांचा विकास करणे.
12.                  माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,रयत प्रज्ञाशोध परीक्षा,महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा,राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यांची तयारी करून घेणे.
13.                  शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.

1 टिप्पणी: