पर्यवेक्षण विभाग



                           पर्यवेक्षण विभाग :-
       हा प्रकल्प कर्मवीर विद्याप्रबोधिनी,सातारा यांच्या मार्फत चालविला जातो.या प्रकल्पाचे पर्यवेक्षण संस्था पातळीवर चेअरमन,सचिव,सहसचिव,इंस्पेक्टर,मध्याविभाग यांचे मार्फत केले जाते.स्कूल कमिटीचे चेअरमन मार्गदर्शन करून अडचणी सोडवितात.प्रकल्पाचे दैनंदिन पर्यवेक्षण मा.प्राचार्य केंद्रप्रमुख म्हणून पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक यांच्या मदतीने करीत असतात.प्रकल्पाच्या नियोजनानुसार कार्यवाही प्रकल्प प्रमुख व सुकाणू समितीचे सद्स्य यांचेमार्फत अध्यापकांच्या व सेवकांच्या सहकार्याने केली जाते.
                          रयत गुरुकुल प्रकल्प
Text Box: इस्पेक्टर Text Box: Text Box: शाखा प्रकल्प प्रमुख Text Box: केंद्रप्रमुख(मुख्याध्यापक)Text Box: विषय शिक्षक समिती Text Box: वर्गशिक्षक समिती Text Box: संस्था प्रकल्प प्रमुख Text Box: सचिव  Text Box: सहसचिव माध्य Text Box: कार्यकारी संचालक Text Box: चेअरमन कर्मवीर विद्याप्रबोधिनी,सातारा                                                          पर्यवेक्षण




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा